कलम 324 माहिती मराठी, Article 324 information in marathi

आजच्या या लेखामध्ये आपण कलम 324 माहिती विषयी जाणून घेऊया संबंधित कलम हा भारतीय दंड सहिते मधील एक महत्त्वाचा कलम आहे व या कलमाचा उपयोग ठिकठिकाणी केला जात असतो म्हणूनच कलम 324 माहिती मराठी विषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

कलम 324 माहिती मराठी | Article 324 information in marathi

भारतीय दंड संहितेमध्ये कलम 324 हे एक गंभीर दुखापत करण्याच्या हेतूने घातक शास्त्रांचा वापर करण्यापासून बंदी घालून संबंधित घटनेला गुन्हा म्हणून परिभाषित करते. संबंधित कलमाचा उपयोग समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी केला जातो व या कलमामुळे सामाजिक सुरक्षा मध्ये सर्वसामान्य नागरिकांना संरक्षण मिळते.

जर कोणत्याही व्यक्तीने एखाद्या विशिष्ट हेतूसाठी किंवा अन्यकारणाने दुसऱ्या व्यक्ती वरती घातक शस्त्राने प्रहार केला आणि जर संबंधित व्यक्तीला गंभीर दुखापत झाली तर हल्ला करणार्‍या व्यक्तीला तीन वर्षापर्यंत वाढू शकेल अशा साध्या कारावासाची किंवा जन्मठेपाची किंवा दंडाची किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा दिली जाऊ शकते.

कलम 324 मधील महत्त्वाचे मुद्दे

कलम 324 मधील घातक शस्त्र म्हणजेच असे कोणतीही वस्तू किंवा साधन जी एखाद्या व्यक्तीला गंभीर दुखापत करू शकण्यास सक्षम असते. संबंधित वस्तूंमध्ये तीक्ष्ण वस्तू, धारदार शस्त्रे, गोळीबाराचे शस्त्र, जैविक घातक पदार्थ तसेच रासायनिक घातक पदार्थांचा समावेश होऊ शकतो.

कलम 324 मधील गंभीर दुखापतीचा अर्थ – एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या भागाचे कायमस्वरूपी चे नुकसान किंवा एखाद्या व्यक्तीच्या मानसिक तसेच शारीरिक कार्यक्षमतेमध्ये कायमस्वरूपी येणारा बदल

कलम 324 च्या अंतर्गत संबंधित गुन्हेगाराला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते किंवा तीन वर्षापर्यंत वाढू शकेल असा साधा करावा किंवा दंड किंवा दंड आणि कारवास दोन्ही प्रकारची शिक्षा दिले जाऊ शकते.

कलम 324 ची उदाहरण

1. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर ती चाकूने गंभीर हमला केला व संबंधित व्यक्ती गंभीर जखमी होणे

2. बंदुकीने हमला करून एखाद्या व्यक्तीस शारीरिक इजा पोहोचवणे

3. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्ती वरती रासायनिक पदार्थ फेकला व त्या रासायनिक पदार्थाच्या प्रभावामुळे संबंधित व्यक्तीला अपंगत्व आले तर हा कलम 324 चा गुन्हा असतो

4. जर एखादा व्यक्ती तुमच्यावरती कोणत्याही प्रकारच्या धारदार वस्तू ने हमला करत असेल तर तुम्ही कलम 324 चा उपयोग करू शकाल

हे पण बघा:

साखळी उपोषण म्हणजे काय

जलसंपदा विभाग भरती अभ्यासक्रम

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय

सारांश

मला आशा आहे आजच्या या लेखाद्वारे तुम्हाला कलम 324 या भारतीय दंड सहितेतील महत्त्वाच्या कलम विषयी माहिती प्राप्त झालेली असेल तर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख आत्ताच शेअर करा व अशाच प्रकारच्या नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही खाली कमेंट द्वारे कळवा.

Note– संबंधित माहिती इंटरनेटवर उपस्थित स्त्रोतांच्या आधारे प्राप्त करण्यात आलेले आहेत त्यामुळे या माहितीचा उपयोग करण्याआधी संबंधित माहितीची स्वतः खात्री जमा करा.

1 thought on “कलम 324 माहिती मराठी, Article 324 information in marathi”

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा