जलसंपदा विभाग भरती अभ्यासक्रम 2023 PDF, संपूर्ण अभ्यासक्रम माहिती

जलसंपदा विभागामार्फत दोन नोव्हेंबर रोजी 4497 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आलेले आहे त्यामुळे आजच्या लेखांमध्ये आपण जलसंपदा विभाग भरती अभ्यासक्रम विषयी माहिती जाणून घेऊया. 2023 मध्ये पाटबंधारे विभागामार्फत संबंधित भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे व त्यासंबंधीत अधिकृत परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.

जर तुम्ही जलसंपदा विभाग भरतीची तयारी करत असाल तर हा लेख निश्चितच तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण यामध्ये आपण संपूर्ण सिल्याबस जाणून घेणार आहोत त्यामुळे तुमच्या अभ्यासाला नवीन दिशा मिळू शकते. तसेच आपण जलसंपदा विभाग भरतीच्या परीक्षेच्या पॅटर्न विषयी माहिती समजून घेऊया.

जलसंपदा विभाग भरती अभ्यासक्रम आणि माहिती

जलसंपदा विभाग भरतीसाठी आपण ०३/११/२०२३ ते दि. २४/११/२०२३ या तारखेच्या दरम्यान आवेदन पाठवू शकता. सदर परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर वर परीक्षा आयोजित केलेली आहे. या जलसंपदा विभागाच्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध पदांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यांची माहिती खालील इमेज मध्ये देण्यात आली आहे.

जलसंपदा विभाग भरती अभ्यासक्रम 2023 PDF, संपूर्ण अभ्यासक्रम माहिती

जलसंपदा विभाग भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप

1. जलसंपदा विभागाची भरती परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल

2. प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क अशा स्वरूपात मार्क सिस्टीम राहील

3. क्लर्क, अकाउंट तसेच पाटबंधारे इन्स्पेक्टर या तीन पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतो परंतु अर्ज भरताना प्राधान्यक्रम द्यावा लागेल व जर आपले सिलेक्शन पहिल्या प्राधान्यक्रमातील पोस्ट साठी झाले तर आपले नाव इतर पोस्टच्या मेरिट लिस्ट मध्ये येणार नाही

4. लेखी परीक्षेमध्ये किमान 45% मार्क मिळवल्यानंतर पुढील टायपिंगच्या 80 मार्कच्या राऊंडसाठी निवड होईल

जलसंपदा विभाग भरती अभ्यासक्रम

तीन वर्षानंतर अखेर जलसंपदा विभाग भरती ची घोषणा करण्यात आलेली आहे व त्यासाठी उमेदवारांना https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आवेदन मागवण्यात येत आहेत व संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. जलसंपदा विभाग भरती अभ्यासक्रम काहीसा असा आहे.

जलसंपदा विभाग इंग्रजी अभ्यासक्रम

1. समानार्थी शब्द

2. विरुद्धार्थी शब्द

3. वाक्यरचना

4. व्याकरण

5. म्हणी तसेच सुविचार उपयोग इत्यादी

जलसंपदा विभाग मराठी अभ्यासक्रम

• पॅरेग्राफ वर आधारित प्रश्न उत्तरे

• व्याकरण

• वाक्यरचना

• शब्दरचना

• म्हणी अर्थ

• शब्दांचा अर्थ

• समानार्थी तसेच विरुद्धार्थी शब्द

• इत्यादी

जलसंपदा विभाग सामान्य ज्ञान अभ्यासक्रम

1. चालू घडामोडी, महाराष्ट्र तसेच भारत

2. भारतीय राजकारण

3. भारताचा आणि महाराष्ट्र इतिहास

4. महाराष्ट्राचा भूगोल

5. भारतीय अर्थव्यवस्था

6. भारतीय परंपरा

7. पर्यावरणीय प्रश्न

8. विज्ञान आणि तंत्रज्ञान इत्यादी

जलसंपदा विभाग बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासक्रम

1. रक्त संबंध

2. उंची आणि लांबी

3. सामान्य व्याज

4. आकारमान

5. पार्टनरशिप

6. प्रमाण

7. घड्याळ

8. चक्रवाढ व्याज

9. संभाव्यता

10. वयोमान इत्यादी

जलसंपदा विभाग डिप्लोमा लेवल अभ्यासक्रम

• Estimating,

• Costing and Valuation irrigation Engineering,

• Strength of materials,

• Theory of structures,

• Structural analysis and Steel Structures,

• Concert technology,

• Design of Reinforced Concert

• Structures,

• Pre-stressed Concrete Construction Planning and Management,

• Surveying,

• Hydraulics & Fluid Mechanics,

• Geotechnical Engineering, Transportation & Highway Engineering,

• Docks,

• Harbours and

• airports Environmental Engineering.

• Building Constructions & Materials,

• Mechanics,

येथे क्लिक करून जलसंपदा विभाग अभ्यासक्रम आणि प्रसिद्धीपत्राद्वारे पीडीएफ डाउनलोड करा

सारांश

मला आशा आहे आजच्या या लेखाद्वारे तुम्हाला जलसंपदा विभाग अभ्यासक्रम माहिती मिळालेली असेल जर तुम्हाला हा लेख आवडलेला असेल तर हा लेख आत्ताच पुढे शेअर करा व या लेखांमध्ये काही शंका असतील किंवा जलसंपदा विभाग भरती विषयी काही शंका असतील तर खाली कमेंट द्वारे कळवा.

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा