आपल्या वेबसाईटच्या About us पेज मध्ये आपले स्वागत आहे.
या वेबसाईटचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांसाठी विविध शेती विषयक माहिती प्रदान करणे व त्यांना जागृत करणे आहे या वेबसाईटवर विविध शासकीय योजनांची तसेच शेतीविषयक माहिती वेळोवेळी प्रसारित केली जाते.
या वेबसाईटचे निर्माण श्रीकांत शिरतार यांनी केलेले आहे. ते स्वतः बीएससी एग्रीकल्चर graduate झालेले आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांसाठी विविध माहिती प्रसारित करण्याचे काम त्यांच्या मार्फत केले जाते.
शेतकऱ्यांसाठी सर्व शेती विषयी माहिती एकाच ठिकाणी मिळावे यासाठी श्रीकांत शिरतार हे प्रयत्नशील आहेत म्हणूनच या वेबसाईटच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळापर्यंत शेती विषयक माहिती पोहोचण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.
पिक माहिती या वेबसाईटवर विविध पिकांची माहिती, बाजारभाव, हवामान अंदाज तसेच महत्त्वपूर्ण शेती विषयी बातम्या प्रकाशित केल्या जातात. सध्या marathi भाषेत लिहिलेली ही माहिती विविध क्षेत्रातील लोक आवडीने वाचतात.
सध्या इंटरनेटच्या या महाजालामध्ये चांगली माहिती शोधून काढणे हे एक जटील कार्य बनलेले आहे व हे कार्य नाविन्यपूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे काम आमच्या मार्फत केले जाते आमची संपूर्ण टीम तुम्हाला वेगवेगळ्या विषयावरील माहिती अत्यंत सोप्या आणि आपल्या मायबोली भाषेमध्ये देण्यास कटीबद्ध आहे.
जर तुम्हाला देखील आमचा कंटेंट आवडत असेल तर तुम्ही देखील पोस्ट च्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपले मनोगत व्यक्त करू शकता आम्हाला आपली मदत करायला नक्कीच आनंद होतो.
Social Media:
Twitter – Click here
LinkedIn – Click here
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा