समुद्रातील आगीला काय म्हणतात, समुद्रातील आग विषयी संपूर्ण माहिती

समुद्रातील आग

समुद्रामध्ये आग लागण्याची प्रणाली एक दुर्मिळ प्रणाली असते. समुद्रामधील आगीला आपण मराठी भाषेमध्ये बड़वानल असे म्हणतो. समुद्रामध्ये आग लागण्याची वेगवेगळी कारणे असतात त्यामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक तेलाचा प्रभाव किंवा गॅसचा प्रभाव यामुळे समुद्रात आग लागू शकते. समुद्रातील आगीला वेगवेगळी घटक कारणीभूत असू शकतात. समुद्रामध्ये लागणारी ही आग समुद्र भागाच्या पृष्ठभागावर किंवा समुद्राच्या इतर खालील भागांमध्ये लागू … Read more

WhatsApp ग्रुप जॉईन करा