Lek Ladki Yojana Form 2024: लेक लाडकी योजना ऑनलाइन फॉर्म PDF

Lek Ladki Yojana Form PDF

Lek Ladki Yojana Form: लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारची मुलींसाठी बनवलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे त्यामध्ये मुलींना वयाच्या 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच मुलींचा जन्म झाल्यापासून मुलींसाठी चा निधी वितरित केला जाईल. परंतु आपल्या मनात प्रश्न पडू शकतो की या लेक लाडकी योजनेमध्ये आपण नाव … Read more