डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? प्रकार, कसे करायचे आणि उपयोग | Digital Marketing In Marathi

Digital marketing in Marathi

काळानुसार मार्केटिंग पद्धतीमध्ये मोठे बदल होत गेले आहे. जेव्हा इंटरनेट ची सुरुवात झालेली नव्हती किंवा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला वृत्तपत्रांद्वारे, टीव्ही आणि प्रेस द्वारे मार्केटिंग केलेली बघायला मिळत होती. परंतु आता इंटरनेटचा प्रचार प्रसार वाढल्यामुळे डिजिटल मार्केटिंग ची मागणी वाढली आहे. म्हणूनच आपण आजच्या लेखात डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय तसेच डिजिटल मार्केटिंग विषयी इतर माहिती … Read more

WhatsApp ग्रुप जॉईन करा