Gold silver rate: सोन्याचे दर घसरले मात्र चांदीच्या दर वाढले
सध्या सोन्याच्या आणि चांदीच्या दारामध्ये दररोज बदल होताना बघायला मिळत आहे दिवाळी लवकरच आलेली असताना लोकांचा सोने खरेदी कडे कल वाढलेला बघायला मिळत आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दिवाळीमध्ये सोन्याच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे. बाजारामध्ये सध्या सोने खरेदीसाठी आणि चांदी खरेदीसाठी गर्दी वाढत आहे त्यामुळे आत्ताचे नवीन सोन्या-चांदीचे दर जाणून घेणे गरजेचे ठरते. मागील … Read more