आर्थिक पर्यावरण म्हणजे काय ? What is economic environment
आर्थिक पर्यावरण म्हणजे काय: एखाद्या देशाच्या किंवा प्रदेशाच्या आर्थिक परिस्थितीवरती परिणाम करणाऱ्या बाह्य घटकांना आर्थिक पर्यावरण असे म्हटले जाते. आर्थिक पर्यावरणामध्ये आर्थिक धोरणे, राजकीय परिस्थिती, सांस्कृतिक मूल्य, सामाजिक मूल्य, कायदेशीर प्रणाली, तंत्रज्ञान तसेच नैसर्गिक संसाधनांचा समावेश होतो. देशाच्या तसेच संबंधित प्रदेशाच्या आर्थिक विकासासाठी आर्थिक पर्यावरण खूप महत्त्वाचे असते. आर्थिक पर्यावरणावर विविध घटक कार्य करत असतात … Read more