हरभऱ्याची आयात वाढली, हरभरा रेटवर मोठा परिणाम होण्याची शक्यता
Harbhara rate: सध्या महाराष्ट्र राज्य मध्ये हरभऱ्याला चांगला बाजार भाव मिळत आहे मार्केटमध्ये हरभऱ्याला उठाव आहे व परिणामी हरभऱ्याचे आयात देखील वाढले आहे. पुढील काही दिवसांमध्ये हरभरा आयात वाढल्यामुळे हरभरा बाजारभावावर काय परिणाम होतो हे जाणून घेणे गरजेचे ठरते. म्हणूनच आजच्या या बातमीपत्र आपण हरभरा आयातीचा हरभरा बाजार वर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया. … Read more