IMD rain alert: धोका वाढलाय, तुफान गारपीटीला सुरुवात, या जिल्ह्यांत अधिक धोका
IMD rain alert: महाराष्ट्र मध्ये हवामान विभागाकडून 11 ते 13 तारखेचा दरम्यान पाऊस पडण्याचा विचारात देण्यात आला होता आणि त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळत आहे महाराष्ट्र मध्ये विदर्भ मध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि वर्धा मध्ये गारपीट झालेली बघायला मिळालेली आहे. हवामान विभाग बरोबर पंजाब डख यांनी देखील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र मध्ये 11 ते … Read more