IMD Update: महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, आली आहे उष्णतेची लाट

IMD Update about temperature increase marathi

IMD Update: महाराष्ट्र राज्यात पावसाळा सुरू झाला तरी अजून 31 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पाऊस आलेला नाही. विविध ठिकाणी शेतकरी पावसाची वाट पाहत आहे अशातच हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढलेली आहे. हवामान विभागाकडून विविध ठिकाणी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे यामध्ये प्रामुख्याने विदर्भामध्ये पुढील दोन दिवस … Read more

WhatsApp ग्रुप जॉईन करा