India Meteorological Department: महाराष्ट्रात आता या तारखेनंतरच पाऊस, हवामान विभागाचा आत्ताचा अंदाज

Indian meteorological department Maharashtra

India Meteorological Department: सध्या महाराष्ट्र मध्ये पावसाचा परत ऊन सावल्यांचा खेळ सुरू झाला आहे सप्टेंबर च्या सुरुवातीला पावसाने सर्वदूर हजेरी लावली मात्र आता परत पावसाचा खंड पडला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये पडलेल्या पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता व आता सप्टेंबर महिन्यामधील पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता व शेती कामांना वेग आला … Read more

IMD Update: अरे बापरे! राज्यभरातील पावसाने परत घेतली विश्रांती, हवामान विभागाचा नवीन हवामान अंदाज

IMD update

IMD update: ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाने दडी मारलेली होती व त्यानंतर हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस पडेल असे आपल्या हवामान अंदाज सांगितले होते त्यानुसार सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाला सुरुवात झाली परंतु आता कालपासून राज्यभरातून पाऊस गायब झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. सप्टेंबर महिन्यामधील पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज … Read more

Havaman update: आज काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार तर काही जिल्ह्यात ओसरणार, सतर्कतेचा इशारा

Havaman update

Havaman update: आज महाराष्ट्र मध्ये विविध जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आजच्या हवामान अंदाज मध्ये आपण आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे कोणत्या भागांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे याची माहिती जाणून घेऊया. ज्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्र मध्ये पाऊस पडत होता तो कमी … Read more

Punjab dakh: पंजाब डख यांनी जोरदार पावसाची तारीख सांगितलीय, पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज

Punjab dakh havaman andaj

Havaman andaj: महाराष्ट्र मध्ये पावसाला सुरुवात झाली असून त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी देखील आपला हवामान अंदाज दिलेला आहे यामध्ये त्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचा अंदाज सांगितलेला आहे. सध्या ठीक ठिकाणी पाऊस पडत असून नदी नाले दुथडी भरून वाहताना बघायला मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची काहीशी चिंता कमी … Read more

IMD update: अरे वा! पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट

IMD update

IMD update: महाराष्ट्र राज्यामध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाने चांगला जोरदार धरला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी चांगला पाऊस पडताना बघायला मिळत आहे जवळपास एक महिन्यांच्या अंतरानंतर महाराष्ट्रात पाऊस पडत असल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. अशातच हवामान विभागाकडून नवीन हवामान अंदाज जारी करण्यात आलेला आहे यामध्ये पुढील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात कुठे पाऊस पडू शकतो याचा हवामान अंदाज देण्यात आलेला … Read more

Havaman Andaj: पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस जोरदार कमबॅक करणार

Havaman andaj

Havaman Andaj: महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या ठीक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे अजून पण महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडलेला नाही त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे परंतु ज्या ठिकाणी पाऊस पडला अशा ठिकाणी शेतीच्या पिकांना नवीन जीवनदान मिळालेले आहे व शेतकरी आनंदात आहेत. सध्या हवामान विभागाच्या हवामान तज्ञ मार्फत नवीन हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे ज्यानुसार … Read more

Weather Update: शेतकऱ्यांनो तयारीत रहा, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, नवीन हवामान अंदाज जारी

Weather update maharashtra

Weather Update: सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे व त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर बघायला मिळत आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे व पावसासाठी पोषक हवामान बघायला मिळत आहे. ठीक ठिकाणी चांगला पाऊस होत आहे तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचे पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे … Read more

IMD update: पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाचा आलाय अंदाज

IMD update Maharashtra

Havaman andaj: सध्या बंगालचा उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होताना बघायला मिळत आहे व हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर पश्चिम आणि पश्चिमेकडे सरकताना बघायला मिळत आहे त्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होऊन महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या महाराष्ट्र मध्ये पावसाला सुरुवात झाली आहे व बऱ्याच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडताना … Read more

IMD Update: हवामान विभागाची मोठी अपडेट ! या भागात पाऊस पडणार, आजचा नवीन हवामान अंदाज जाहीर

IMD update maharashtra

IMD Update: हवामान तज्ज्ञांनी तसेच हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस पडण्यास सुरुवात होईल व सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो असा हवामान अंदाज वर्तवलेला होता त्यानुसार तीन सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ठीक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्र मध्ये पावसाने मोठा खंड घेतला होता व शेतकऱ्याच्या पिकांवर … Read more

Havaman Live: पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस, पंजाब डख यांचा हवामान अंदाज

Havaman Andaj Maharashtra

Havaman Andaj: महाराष्ट्र राज्य मध्ये पुढील 24 तासांमध्ये ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता पंजाब डख यांच्यामार्फत वर्तविण्यात आलेली आहे. सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाची कमतरता जाणवत आहेत व त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आलेला आहे म्हणूनच पंजाब डख यांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरू शकतो. जर पुढील काही दिवसांमध्ये पाऊस झाला नाही तर … Read more

WhatsApp ग्रुप जॉईन करा