PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता जाहीर; या व्यक्तींना नाही मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ
PM Kisan Yojana: केंद्र सरकारमार्फत चालवण्यात येणारी एक नाविन्यपूर्ण योजना म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही निश्चित रक्कम दिली जाते म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये पीएम किसान सन्मान निधी मार्फत देण्यात येतात. पी एम किसान सन्मान निधीचा चौदावा हप्ता गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी जारी करण्यात आला आहे. … Read more