जलसंपदा विभाग भरती पात्रता | Jalsampada Vibhag Bharti 2023 PDF

जलसंपदा विभाग भरती पात्रता

सध्या महाराष्ट्र मध्ये जलसंपदा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भरतीच्या जागांची घोषणा करण्यात आलेली आहे संबंधित भरतीमध्ये जलसंपदा विभागामध्ये 4497 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण जलसंपदा विभाग भरती पात्रता विषयी माहिती जाणून घेऊया. जलसंपदा विभाग भरतीसाठी तीन नोव्हेंबर 2023 पासून अर्ज मागविण्यात येत आहेत संबंधित अर्ज हे जलसंपदा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर करायचे … Read more

Best Buffalo: या चार जातींच्या म्हशीचे पालन करून कमी वेळात बना जास्त श्रीमंत! बघा काय आहेत म्हशींची नावे

Best Buffalo for milk in maharashtra

Best Buffalo: महाराष्ट्र राज्य हे दूध उत्पादनाच्या बाबतीत एक अग्रगण्य राज्य राहिलेले आहे व मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र मध्ये व्यवसाय पातळीवर दूध उत्पादनाची शृंखला चालू झालेली आहे. शेतीबरोबर जोडधंदा करून शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला दुग्ध व्यवसाय मदत करत असतो म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण जास्त दूध देणाऱ्या म्हशी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. दूध उत्पादनासाठी … Read more

Crop Management: अनियमित पाऊस पडत असल्यामुळे पिकांचे नियोजन कसे करायचे जाणून घ्या

Crop Management

Pik Mahiti: यावर्षी पावसाळ्यामध्ये महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी अनियमित स्वरूपाचा पाऊस पडताना बघायला मिळत आहे. पावसाळ्याआधी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते व त्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने खंड पाडला, जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र चांगल्या पावसाला सुरुवात झाली होती. परंतु त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये परत पावसाने खंड पडला व त्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आला. अनियमित … Read more

Dairy Farmers: विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये दुग्ध व्यवसाय प्रसारासाठी 400 कोटींची तरतूद, विखे पाटलांची माहिती

Milk Farming

Dairy Farmers: सध्या दूध व्यवसाय मध्ये एक मोठी समस्या म्हणजे देशी गाईंचे संगोपन करणे व त्याद्वारे दुधाचे उत्पादनात वाढ करणे परंतु व्यवसाय पातळीवर भरीव कामगिरी करणे हे या क्षेत्रामध्ये अवघड झाले आहे व अशातच विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे . पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेले माहितीनुसार विदर्भामधील 11 जिल्ह्यांमध्ये केवळ … Read more

कामाची बातमी! जिरायती २० गुंठे आणि बागायती १० गुंठे जमिनीच्या खरेदी विक्रीचे निर्बंध उठले

जमीन खरेदी विक्री

Land sell maharashtra: बागायती आणि जिरायती जमिनीच्या खरेदी आणि विक्री वरती असलेले निर्बंध आज उठवण्यात आलेले आहे. त्यामुळे अहमदनगर सह महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यांमध्ये आता दहा गुंठे बागायती आणि वीस गुंठे जिरायती जमिनीची खरेदी विक्री करणे सोपे झाले आहे व आता थेट खरेदी विक्री करता येऊ शकते. आता प्राप्त झालेल्या नवीन आदेशानुसार तेवढ्या क्षेत्रासाठी खरेदी विक्री … Read more

Gas Cylinder rate: २०० रुपयांनी स्वस्त होणार गॅस सिलेंडर; तुम्ही कसा घ्याल लाभ, वाचा सविस्तर

Gas cylinder rate maharashtra

Gas cylinder rate: मागील काही दिवसांपासून सर्वसामान्यांना महागाईच्या झळा बसत आहेत. विविध गोष्टींचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले असतानाच सरकारकडून एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे, त्या निर्णय अंतर्गत गॅस सिलेंडरच्या दरामध्ये घट होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार असल्याचे संकेत दिल्यामुळे सरकार कामाला लागले आहे व वाढत्या महागाईमुळे निवडणुकीच्या निकालावर … Read more

Krushi News: शासनाने दिलेल्या जमिनी `या` शेतकऱ्यांच्या नावावर होणार; शासनाचा मोठा निर्णय

Krushi batmi

Krushi News: सध्या महाराष्ट्र मध्ये जमिनीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. काही लोक शेत जमिनींचे तुकडे करून त्यांचे विक्री करत आहेत अशातच शासनाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र जमीन अधिनियम 1961 द्वारे सरकारने राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे धारण क्षेत्र जास्त आहे अशा शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या … Read more

Farm Income Tax: शेतीच्या उत्पादनावर इन्कम टॅक्स लागतो का? इतर कोणत्या उत्पादनांवर इन्कम टॅक्स लागतो

Farm Income Tax Marathi

Farm Income Tax: ज्याप्रकारे औद्योगिक किंवा सरकारी उत्पादनांमधून मिळणाऱ्या मिळकतीवर आपल्याला आयकर द्यावा लागतो तसेच इतर काही ठिकाणी आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागत असतो परंतु शेतीसाठी इन्कम टॅक्स भरावा लागतो की नाही याविषयी माहिती आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेऊया. जर आपण आयकर विभागाच्या आयकर विषयी माहिती जाणून घेतली तर आपल्याला जाणवेल की शेतीच्या उत्पादनाची … Read more

कांदा खरेदीसाठी केंद्र सरकार प्रतिक्विंटल मोजणार इतके रुपये…

Onion news marathi

Onion news: सध्या कांद्यावर लावलेल्या 40% निर्यातीच्या शुल्कामुळे देशभरामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे व त्यामुळे नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत 2410 रुपये प्रति क्विंटल या दराने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी सुरू झाल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्य मंत्री यांच्यासोबत बैठकी नंतर समाज माध्यमांना दिली. शासकीय निवासस्थानी कृषिमंत्री … Read more

मोबाईल वरून काही मिनिटांत जमिनीची मोजणी करायला शिका

Measure land using mobile marathi

Land records: जमिनीची मोजणी करायची म्हटली की त्यासाठी विविध सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाठी मारू लागतात व त्यामुळे आपला वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात जात असतो व अशा परिस्थितीमध्ये घरबसल्या जमिनीची मोजणी करण्यासाठी आपण मोबाईल वरून जमिनीची मोजणी करू शकतो. जमिनीची मोजणी करण्यासाठी रोव्हर यंत्र प्रणालीचा उपयोग केला जातो ज्यामध्ये जमिनीची मोजणी केली जाते ज्यामुळे जमीन मोजणी … Read more

WhatsApp ग्रुप जॉईन करा