Biparjoy Cyclone: बिपरजॉय चक्रीवादळ किनारपट्टीला धडकले, मोठे नुकसान

Biparjoy cyclone hit coastal areas

Biparjoy Cyclone: गुजरातच्या किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळ दाखल झाले आहे. या चक्रीवादळामुळे किनारपट्टी लगतच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व कच्छ आणि सौराष्ट्र च्या किनारी भागांवर जमीन खसळण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे लँड फॉल होत आहे. किनारी भागांना वादळाचा तडाखा बसला असून ठीक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे व ताशी १०० ते १३० किलोमीटर वेगाने … Read more

WhatsApp ग्रुप जॉईन करा