Soyabean Pest: फुलोरा किंवा शेंगाच्या अवस्थेतील सोयाबीन ला करा ही फवारणी, झटक्यात मिटेल सगळी अळ्यांची कटकट
Soyabean Pest: महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची लागवड केली जाते व महाराष्ट्र मधील सोयाबीन सध्या फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे आणि याच अवस्थेमध्ये सोयाबीन …