Maharashtra drought: राज्यात दुष्काळाची चाहूल, १३ जिल्हे रेड झोन मध्ये! पुढे काय होणार
Maharashtra drought: महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी पाऊस येण्यास विलंब झाला व राज्यामध्ये अनेक भागांमध्ये सध्या परिणामकारक पाऊस झालेला नसल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाचे अंदाज चुकत आहेत व 13 जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे काही जिल्ह्यांना रेड झोन लागला असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. सध्या महाराष्ट्र मध्ये चांगल्या पावसाची गरज आहे. विविध … Read more