Silk Farming: या टिप्स फॉलो करून रेशीम शेतीतून कमवा लाखो रुपये, घरबसल्या रेशीम शेती करण्यासाठी हे बघाच

Silk farming

Silk Farming: जेव्हा आपल्याला कोणत्याही गोष्टी मधून चांगला नफा कमवायचा असेल तेव्हा आपल्याला संबंधित गोष्टी संबंधित चांगले ज्ञान असणे गरजेचे ठरते. मग ते शेती असो किंवा व्यवसाय आपल्याला आपण जे काम करतोय त्याविषयी ज्ञान घेणे गरजेचे ठरते. जसे आपण शेती करत असताना पिकांच्या लागवडीपासून, खतांचे नियोजन, पाणी नियोजन व रोग व्यवस्थापन करत असतो तसेच आपल्याला … Read more

Best Buffalo: या चार जातींच्या म्हशीचे पालन करून कमी वेळात बना जास्त श्रीमंत! बघा काय आहेत म्हशींची नावे

Best Buffalo for milk in maharashtra

Best Buffalo: महाराष्ट्र राज्य हे दूध उत्पादनाच्या बाबतीत एक अग्रगण्य राज्य राहिलेले आहे व मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र मध्ये व्यवसाय पातळीवर दूध उत्पादनाची शृंखला चालू झालेली आहे. शेतीबरोबर जोडधंदा करून शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला दुग्ध व्यवसाय मदत करत असतो म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण जास्त दूध देणाऱ्या म्हशी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. दूध उत्पादनासाठी … Read more

Farm Income Tax: शेतीच्या उत्पादनावर इन्कम टॅक्स लागतो का? इतर कोणत्या उत्पादनांवर इन्कम टॅक्स लागतो

Farm Income Tax Marathi

Farm Income Tax: ज्याप्रकारे औद्योगिक किंवा सरकारी उत्पादनांमधून मिळणाऱ्या मिळकतीवर आपल्याला आयकर द्यावा लागतो तसेच इतर काही ठिकाणी आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागत असतो परंतु शेतीसाठी इन्कम टॅक्स भरावा लागतो की नाही याविषयी माहिती आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेऊया. जर आपण आयकर विभागाच्या आयकर विषयी माहिती जाणून घेतली तर आपल्याला जाणवेल की शेतीच्या उत्पादनाची … Read more

Land Purchase : जमीन खरेदी करत असताना कोणत्या बाबी तपासाव्यात? खरेदीखत करताना या गोष्टींची काळजी घ्याच

Land Purchase guide in Marathi

Land Purchase: मागील काही वर्षांमध्ये जमिनीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जमिनी खरेदी करून त्यानंतर विक्री करणे हा बऱ्याच लोकांचा व्यवसाय झाला आहे व जमिनीमध्ये गुंतवलेले पैसे एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शेतजमीन खरेदी करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी. शेत जमिनीच्या वाढत्या किमतीमुळे फसवणुकीचा प्रकार … Read more

Homemade business : घरबसल्या लाखोंचा नफा देणारा मसाला व्यवसाय कसा सुरु करायचा व इतर महत्त्वाची माहिती

मसाला व्यवसाय

Homemade business : असे म्हटले जाते की ज्या वस्तूचा दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो अशा वस्तूचा व्यवसाय केल्यास आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो व जेव्हा आपण अशा दैनंदिन उपयोगातील गोष्टींविषयी विचार करतो तेव्हा आपण सौंदर्यप्रसाधने किंवा खाद्यपदार्थांविषयी विचार करत असतो. त्यामुळे आज आपण अशाच दैनंदिन जीवनातील उपयोगी अशा मसाल्यांच्या व्यवसायाविषयी माहिती जाणून घेऊया. … Read more