Vangi rate: वांगी बाजारभाव महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रातील वांग्याचे बाजार भाव

Vangi bajar bhav

बाजार समिती: कोल्हापूरआवक : 133 क्विंटलकमीत कमी दर: 500 रुपयेजास्तीत जास्त दर: 1500 रुपयेसर्वसाधारण दर: 1000 रुपये बाजार समिती: औरंगाबादआवक : 45 क्विंटलकमीत कमी दर: 700 रुपयेजास्तीत जास्त दर: 900 रुपयेसर्वसाधारण दर: 800 रुपये बाजार समिती: राहूरीआवक : 19 क्विंटलकमीत कमी दर: 400 रुपयेजास्तीत जास्त दर: 2000 रुपयेसर्वसाधारण दर: 1200 रुपये बाजार समिती: पाटनआवक : … Read more

वांगी पिकावरील तपकिरी तुडतुड्यांची लक्षणे व नियंत्रण

वांगी पिकावरील तपकिरी तुडतुड्यांची लक्षणे व नियंत्रण

आपल्याला बऱ्याच वेळा वांगी पिकामध्ये वांग्याची पाने बारीक झालेली बघायला मिळतात व या रोगाचे कारण हे तपकिरी तुडतुडे असतात. म्हणूनच आजच्या या लेखात आपण वांगी पिकावरील तपकिरी तुडतुड्या बद्दल माहिती जाणून घेऊया. तपकिरी तुडतुड्याचे शास्त्रीय नाव आहे Cestius phycitis. ही एक रस शोषक कीड आहे जी वांग्यासह इतर बऱ्याच ठिकाणी आढळून येते. परिपक्व झालेल्या तपकिरी … Read more

वांग्यामधील फांदी पोखरणारी अळी चे नियंत्रण आणि लक्षणे

वांग्यामधील फांदी पोखरणारी अळी चे नियंत्रण आणि लक्षणे

वांग्यामधील फांदी पोखरणारी अळी / Brinjal stem borer : आपल्याला भारतीय उपखंडामध्ये वांग्या मधील फांदी पोखरणारे अळीचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. वांग्या बरोबरच ही अळी बटाटा, टोमॅटो आणि मिरची ला देखील अटॅक करते. वांगी मधील फांदी पोखरणाऱ्या अळीचे शास्त्रीय नाव Euzophera perticella आहे. आजच्या या लेखात आपण फांदी पोखरणारी अळीचे लक्षणे आणि नियंत्रण जाणून घेऊया. वांगी … Read more

वांग्यांमधील शेंडे व फळे पोखरणारी अळी ची लक्षणे व नियंत्रण

वांग्यांमधील शेंडे व फळे पोखरणारी अळी ची लक्षणे व नियंत्रण

वांग्यांमधील शेंडे व फळे पोखरणारी अळी ही वांग्याची एक महत्त्वपूर्ण कीड आहे. या अळीचे शास्त्रीय नाव Leucinodes orbonalis आहे. या अळी मुळे वांग्याचे 30 ते 50 टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी होऊ शकते. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण वांग्यामधील शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीची लक्षणे आणि त्यावरती उपाय योजना जाणून घेऊया. शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीची लक्षणे … Read more

वांगी लागवड माहिती | Brinjal Cultivation Information in Marathi

वांगी लागवड माहिती

Brinjal Cultivation Information in Marathi: वांगी हे एक उबदार-हंगामातील भाजीपाला पीक आहे. पुरेसा सूर्यप्रकाशासह निचरा झालेल्या मातीमध्ये त्याची लागवड केली जाते. वांगी लागवडीमध्ये बियाणे किंवा रोपे लागवड करणे आणि पिकामध्ये फुलांचे आणि फळांच्या विकासासारख्या टप्प्यात प्रवेश केला जातो. म्हणूनच आज आपण वांगी लागवड माहिती या विषयी माहिती प्राप्त करणार आहोत. वांगी ला आपण इंग्रजीमध्ये Brinjal … Read more

WhatsApp ग्रुप जॉईन करा