Havaman Andaj: पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस जोरदार कमबॅक करणार
Havaman Andaj: महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या ठीक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे अजून पण महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडलेला नाही त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे …