IMD update: पावसात होईल गणरायाचे आगमन, असे असेल आजचे हवामान
IMD update: बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे परंतु अरबी समुद्र कडून येणाऱ्या वाऱ्यांची गती तीव्र आहे त्यामुळे आज महाराष्ट्रातील कोकण तसेच गोवा मध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पुढील 72 तासांमध्ये वातावरणाची स्थिती सारखीच राहणार असल्यामुळे पावसाचा अंदाज सांगण्यात आलेला आहे. आज कोकण तसेच घाटमाथ्याच्या परिसरावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात … Read more