Rain forecast: पुढील 24 तासात महाराष्ट्रात या जिल्ह्यात पावसाचा कमबॅक
Rain forecast: आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये पावसासाठी तयार होत असलेली पोषक परिस्थिती आणि दक्षिण दिशेकडे सरकलेला मान्सूनचा आस हा पावसासाठी उपयुक्त ठरत आहे व त्याचा एकंदरीत परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होऊन पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सध्या मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा हा जमशेदपूर, सिधी, बिकानेर, आणि … Read more