Coriander Rate: आजचा कोथिंबीर बाजारभाव table

Kothimbir bajar bhav

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/08/2023 अकलुज — नग 3500 2 3 3 कोल्हापूर — क्विंटल 35 1000 2000 1500 उस्मानाबाद — नग 2759 200 600 400 औरंगाबाद — क्विंटल 15400 300 400 350 खेड — नग 7000 1 5 3 खेड-चाकण — नग 60200 100 400 … Read more

Havaman andaj: आता दुष्काळ पडतो की काय? ऑस्ट्रेलियाचा हवामान खात्याचा धक्कादायक अहवाल

Havaman andaj

Havaman andaj: यंदाच्या पावसाळ्यामध्ये पाऊस कमी झाला आहे एका अहवालात असे सांगितले आले आहे की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये पाऊस 36 टक्के कमी झाला आहे तसेच उत्तर पश्चिम मध्य आणि दक्षिण भागांमध्ये पावसाची कमकरता ७० टक्क्यांवर पोहोचली आहे. पहिल्या अहवालामध्ये सांगितलेला हवामान अंदाज काहीसा खरा ठरताना बघायला मिळत आहे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये … Read more

IMD update : अरे वा! महाराष्ट्रात परत पाऊस येणार; विदर्भासह या ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

IMD Update

IMD update: महाराष्ट्रराज्य सह संपूर्ण देशभरामध्ये मागील काही दिवसांपासून पाऊस कमी झाल्याचे चित्र आहे भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा जोर कमी होईल हे आधीच हवामान अंदाजात सांगितलेले होते व त्यानुसार ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यापासूनच महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे परत पावसाचे कधी आगमन होईल याकडे सर्व शेतकरी व महाराष्ट्रतील … Read more

किसान क्रेडिट कार्ड द्वारे दीड लाखापर्यंतच्या कर्जासाठी कागदपत्रांची आवश्यकता नाही, आताचे नवीन अपडेट

KCC update Maharashtra

KCC Update जर तुम्हाला बँकेमधून किसान क्रेडिट कार्ड चे कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला बँकेमध्ये कोणत्याही प्रकारचा कागद देण्याची गरज पडणार नाही यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता व कर्जाचे पैसे तुम्हाला सेल्फ सर्विस मोड द्वारे तुमच्या दारामध्ये वितरित केली जातील. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने किसान क्रेडिट कार्ड साठी हे अपडेट जाहीर केलेले आहे. … Read more

Punjab Dakh: अरे, बापरे! सप्टेंबर महिन्यामध्ये तब्बल एवढे दिवस पाऊस पडणार नाही, पंजाबराव डख यांची माहिती

Punjab Dakh havaman andaj

Punjab Dakh: अमेरिकन हवामान विभागाने यावर्षी मान्सूनपूर्वी एलनिनो चा प्रभाव बघता आशिया खंडातील बहुतांश देशांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा अंदाज वर्तवलेला होता यामध्ये भारतामध्ये देखील काही ठिकाणी दुष्काळ पडेल असे सांगितले होते. यावर्षी भारतामध्ये दरवर्षीच्या तुलनेमध्ये खूपच उशिरा पावसाने आगमन केले व जून महिन्यामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये खूपच कमी पाऊस पडला त्यामुळे अमेरिकन हवामान विभागाचा अंदाज खरा … Read more

Soyabean Rate: आजचा सोयाबीन बाजारभाव संपूर्ण महाराष्ट्र

सोयाबीन बाजारभाव

बाजार समिती: शहादाआवक : 2 क्विंटलकमीत कमी दर: 4775 रुपयेजास्तीत जास्त दर: 4775 रुपयेसर्वसाधारण दर: 4775 रुपये बाजार समिती: सिल्लोडआवक : 5 क्विंटलकमीत कमी दर: 4800 रुपयेजास्तीत जास्त दर: 4800 रुपयेसर्वसाधारण दर: 4800 रुपये बाजार समिती: कारंजाआवक : 2000 क्विंटलकमीत कमी दर: 4520 रुपयेजास्तीत जास्त दर: 4925 रुपयेसर्वसाधारण दर: 4800 रुपये बाजार समिती: मोर्शीआवक : … Read more

Soyabean Rate: आजचा सोयाबीन बाजारभाव table

सोयाबीन बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 14/08/2023 शहादा — क्विंटल 2 4775 4775 4775 सिल्लोड — क्विंटल 5 4800 4800 4800 कारंजा — क्विंटल 2000 4520 4925 4800 मोर्शी — क्विंटल 600 4500 4825 4662 राहता — क्विंटल 15 4750 4826 4786 पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 69 … Read more

Onion Rate: आजचे कांदा बाजार भाव संपूर्ण महाराष्ट्र

कांदा बाजारभाव

बाजार समिती: कोल्हापूरआवक : 7149 क्विंटलकमीत कमी दर: 1000 रुपयेजास्तीत जास्त दर: 2800 रुपयेसर्वसाधारण दर: 1800 रुपये बाजार समिती: अकोलाआवक : 679 क्विंटलकमीत कमी दर: 1200 रुपयेजास्तीत जास्त दर: 2000 रुपयेसर्वसाधारण दर: 1600 रुपये बाजार समिती: मुंबई – कांदा बटाटा मार्केटआवक : 23344 क्विंटलकमीत कमी दर: 1000 रुपयेजास्तीत जास्त दर: 2500 रुपयेसर्वसाधारण दर: 1750 रुपये … Read more

Onion Rate: आजचे कांदा बाजार भाव table,

Kanda bajar bhav

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 14/08/2023 कोल्हापूर — क्विंटल 7149 1000 2800 1800 अकोला — क्विंटल 679 1200 2000 1600 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 23344 1000 2500 1750 सातारा — क्विंटल 104 1500 2600 2050 हिंगणा — क्विंटल 3 1600 1600 1600 कराड हालवा … Read more

Tur Rate: आजचे तूर बाजार भाव संपूर्ण महाराष्ट्र, पावसाळ्यातील बाजार भाव

तूर बाजारभाव

बाजार समिती: भोकरआवक : 2 क्विंटलकमीत कमी दर: 9455 रुपयेजास्तीत जास्त दर: 9555 रुपयेसर्वसाधारण दर: 9505 रुपये बाजार समिती: कारंजाआवक : 500 क्विंटलकमीत कमी दर: 9845 रुपयेजास्तीत जास्त दर: 10765 रुपयेसर्वसाधारण दर: 10350 रुपये बाजार समिती: मोर्शीआवक : 240 क्विंटलकमीत कमी दर: 10000 रुपयेजास्तीत जास्त दर: 10800 रुपयेसर्वसाधारण दर: 10400 रुपये बाजार समिती: लातूरआवक : … Read more

WhatsApp ग्रुप जॉईन करा