डाळिंब पिकातील फळकुज व काळे ठिपके : लक्षणे आणि उपाय

डाळिंब पिकातील फळकुज व काळे ठिपके : लक्षणे आणि उपाय

अल्टरनेरिया काळे ठिपके व फळकूज ( Alternaria Black Spot and Fruits Rot ) नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या लेखांमध्ये डाळिंब पिकावरील काळे डाग व फळकुज या रोगाबद्दल सर्वस्तर माहिती मिळवणार आहे हा डाळिंब पिकावरील प्रामुख्याने आढळणारा रोग आहे या रोगामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नात घट होत आहे. काळे डाग व फलकुज या नावाने हा रोग ओळखला … Read more

डाळिंबावरील तेल्या रोगाची लक्षणे आणि उपाययोजना

डाळिंबावरील तेल्या रोगाची लक्षणे आणि उपाययोजना

नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जाणून घेणार आहोत डाळिंब पिकावरील प्रामुख्याने येणारे रोग त्यामध्ये डाळिंब तेलकट डाग रोग यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रोप लागवधीपासूनच काळजी घेणे गरजेचे आहे या रोगाचे प्रसार कमी करण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजना करणे फार महत्वाचे आहे. आज आपण जाणून घेऊया या लेखातून तेल्या रोगाचे एकात्मिक रोग … Read more

जाणून घ्या डाळिंबातील मर रोगाची लक्षणे आणि उपाययोजना

जाणून घ्या डाळिंबातील मर रोगाची लक्षणे आणि उपाययोजना

डाळिंब पिकावरील प्रामुख्याने येणारे रोग त्यामध्ये मर रोग हा सध्याच्या काळात डाळिंब पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी यांची चिंता वाढली आहे व डाळिंब पिकावरील मर रोग एकात्मिक रोग नियंत्रण कसे करावे हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झालेला आहे आपण आजच्या लेखांमध्ये डाळिंबावरील मर रोगाचे एकात्मिक रोग व्यवस्थापन कसे करावे हे … Read more

मिरची वरील चुरडा मुरडा रोगाची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय

मिरची वरील चुरडा मुरडा रोगाची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय

जर आपण मिरची वरील रोगांची माहिती घेतली तर आपल्याला समजेल की मिरची वरील चुरडा मुरडा रोगामुळे मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते व जर वेळीच चुरडा मुरडा रोगाचे लक्षणे ओळखले नाही तर मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होऊ शकते. महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी मिरची लागवड केली जाते व मिरची वरील वायरस च्या माध्यमातून पसरणारा मुख्य रोग म्हणजे … Read more

मिरची मधील मर रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन

मिरची मधील मर रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन

मिरची मधील महत्त्वपूर्ण रोगांपैकी एक रोग म्हणजे मर रोग. या रोगामुळे मिरचीच्या उत्पादनात घट होते व शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. म्हणूनच, आजच्या या लेखामध्ये आपण मिरची मधील मर रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन जाणून घेऊया. मिरची मधील मर रोग हा बुरशीच्या माध्यमातून पसरणारा रोग आहे ज्याचे शास्त्रीय नाव Pythium aphanidermatum आहे. या रोगामुळे मिरची ची … Read more

कपाशीवरील पाते गळतीवर रामबाण उपाय, एका झटक्यात नियंत्रण, मिटणार कपाशी उत्पादकांच्या डोक्याची कटकट

Cotton management

Cotton management: सध्या महाराष्ट्रातील कापूस शेतकरी हे मोठ्या प्रमाणात पातेगळतीच्या समस्येला सामोरे जात आहेत कपाशीवरील पातेगळतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणूनच याच्यावरती वेळीच उपाय करणे गरजेचे ठरते. कपाशीवरील पातेगळती साठी वेगवेगळे घटक कार्य करत असतात. बदलते हवामान, वाढत असलेले तापमान तसेच जमिनीतील ओलावा कमी होत असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कपाशीच्या पातेगळतीला सामोरे जावे लागत आहे. … Read more

WhatsApp ग्रुप जॉईन करा