Soyabean Rate: आजचे सोयाबीन बाजार भाव दि. 2023-06-14 table

  बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 14/06/2023 जळगाव — क्विंटल 91 4725 4725 4725 राहूरी -वांबोरी — क्विंटल 7 3001 4350 4000 कारंजा — क्विंटल 3500 4650 5025 4900 तुळजापूर — क्विंटल 85 4700 4850 4800 नागपूर लोकल क्विंटल 238 4300 4900 4750 हिंगोली लोकल क्विंटल 550 … Read more

मकाचे कणसे पोखरणारी अळी (लष्करी अळी) ची लक्षणे आणि व्यवस्थापन

मकाचे कणसे पोखरणारी अळी (लष्करी अळी) ची लक्षणे आणि व्यवस्थापन

मकाचे कणसे पोखरणारी अळी (लष्करी अळी) – मका पिकामध्ये सर्वात जास्त नुकसान करणारी व डायरेक्ट कणसांवर अटॅक करणारी अळी म्हणजे मकाचे कणसे पोखरणारी अळी जिला आपण लष्करी अळी म्हणून देखील ओळखतो. या अळीमुळे मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते व मकाच्या दाण्यांची गुणवत्ता बिघडते तसेच मकाच्या चाऱ्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. मकाचे कणसे पोखरणारी अळीचे शास्त्रीय … Read more

मका वरील गुलाबी खोड अळी ची लक्षणे व उपाय

मका वरील गुलाबी खोड अळी ची लक्षणे व उपाय

मका वरील गुलाबी खोड अळी: मका वरील गुलाबी खोड अळीचे शास्त्रीय नाव Sesamia inferens आहे. ही अळी कुठे कुठे आढळते : मका वरील गुलाबी अळी ही भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया, भूतान, मलेशिया, चीन, बांगलादेश, कोरिया, जपान, तैवान देशांमध्ये आढळते. गुलाबी अळीचे भक्ष: मका, ऊस, ज्वारी, गहू, तांदूळ, बाजरी नुकसानीचा प्रकार: गुलाबी रंगाची अळी फांदीमध्ये होल करून … Read more

मका पिकातील खोड पोखरणाऱ्या अळीचे लक्षणे आणि व्यवस्थापन

मका पिकातील खोड पोखरणाऱ्या अळीचे लक्षणे आणि व्यवस्थापन

मका खोड पोखरणारी अळी: मक्का मधील एक प्रमुख अळी म्हणून खोड पोखरणाऱ्या अळी ला ओळखले जाते. या अळीचे वास्तव्य भारत, पाकिस्तान, जपान, इंडोनेशिया, थायलंड, सुदान, इराण, बांगलादेश, नेपाळ या भागांमध्ये आहे. मका बरोबरच खोड पोखरणाऱ्या अळीचा ज्वारी, ऊस, बाजरी आणि तांदूळ या पिकांवर प्रादुर्भाव आढळतो. खोड पोखरणाऱ्या अळी मुळे मकाचा मुख्य शेंडा वाळतो त्यालाच dead … Read more

वांगी पिकावरील तपकिरी तुडतुड्यांची लक्षणे व नियंत्रण

वांगी पिकावरील तपकिरी तुडतुड्यांची लक्षणे व नियंत्रण

आपल्याला बऱ्याच वेळा वांगी पिकामध्ये वांग्याची पाने बारीक झालेली बघायला मिळतात व या रोगाचे कारण हे तपकिरी तुडतुडे असतात. म्हणूनच आजच्या या लेखात आपण वांगी पिकावरील तपकिरी तुडतुड्या बद्दल माहिती जाणून घेऊया. तपकिरी तुडतुड्याचे शास्त्रीय नाव आहे Cestius phycitis. ही एक रस शोषक कीड आहे जी वांग्यासह इतर बऱ्याच ठिकाणी आढळून येते. परिपक्व झालेल्या तपकिरी … Read more

वांग्यामधील फांदी पोखरणारी अळी चे नियंत्रण आणि लक्षणे

वांग्यामधील फांदी पोखरणारी अळी चे नियंत्रण आणि लक्षणे

वांग्यामधील फांदी पोखरणारी अळी / Brinjal stem borer : आपल्याला भारतीय उपखंडामध्ये वांग्या मधील फांदी पोखरणारे अळीचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. वांग्या बरोबरच ही अळी बटाटा, टोमॅटो आणि मिरची ला देखील अटॅक करते. वांगी मधील फांदी पोखरणाऱ्या अळीचे शास्त्रीय नाव Euzophera perticella आहे. आजच्या या लेखात आपण फांदी पोखरणारी अळीचे लक्षणे आणि नियंत्रण जाणून घेऊया. वांगी … Read more

वांग्यांमधील शेंडे व फळे पोखरणारी अळी ची लक्षणे व नियंत्रण

वांग्यांमधील शेंडे व फळे पोखरणारी अळी ची लक्षणे व नियंत्रण

वांग्यांमधील शेंडे व फळे पोखरणारी अळी ही वांग्याची एक महत्त्वपूर्ण कीड आहे. या अळीचे शास्त्रीय नाव Leucinodes orbonalis आहे. या अळी मुळे वांग्याचे 30 ते 50 टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी होऊ शकते. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण वांग्यामधील शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीची लक्षणे आणि त्यावरती उपाय योजना जाणून घेऊया. शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीची लक्षणे … Read more

टोमॅटोवरील लवकर येणारा करपा: लक्षणे आणि उपाय

टोमॅटोवरील लवकर येणारा करपा: लक्षणे आणि उपाय

टोमॅटो करपा रोग: नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जाणून घेऊया टोमॅटो पिकावरील लवकर येणारा करपा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. टोमॅटो पिकावरील प्रमुख रोगांपैकी लवकर येणारा करपा हा प्रमुख रोग आहे.या रोगाच्या प्रादुर्भामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नात घट होत आहे.या रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते ते कमी व्हावे यासाठी आपण काय उपाययोजना कराव्या हे आपण जाणून … Read more

डाळिंब पिकावरील ठिपक्यांचे नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय

डाळिंब पिकावरील ठिपक्यांचे नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय

cercospora leaf spot on pomegranate (डाळिंबाच्या पानांवरील ठिपके) : नमस्कार शेतकरी बांधवांना आजच्या लेखामध्ये आज आपण जाणून घेऊया पाने आणि फळांवरील सर्कोस्पोरा टिपके या रोगाचे संपूर्ण माहिती जाणून घेऊया. या रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते ते कमी व्हावे यासाठी आपण काय उपाययोजना कराव्या हे आपण जाणून घेऊया पाने आणि फळांवरील सर्कोस्पोरा टिपके या रोगाचे … Read more

डाळिंबावरील कवडी करपा ची लक्षणे आणि उपाययोजना

डाळिंबावरील कवडी करपा ची लक्षणे आणि उपाययोजना

डाळिंबावरील कवडी करपा ( Anthracnose of Pomegranate) नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जाणून घेऊया डाळिंब पिकावरील कवडी करपा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. डाळिंबावरील प्रमुख रोगांपैकी कवडीत करपा हा प्रमुख रोग आहे. रोगाच्या प्रादुर्भाव मुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नात घट होत आहे.या रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते ते कमी व्हावे यासाठी आपण काय उपाययोजना कराव्या हे … Read more

WhatsApp ग्रुप जॉईन करा