IMD update: जोरदार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा इशारा

Indian Meteorological Department: हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे संपूर्ण देशभरामध्ये मान्सून परत एकदा सक्रिय होताना बघायला मिळत आहे व हिमाचल प्रदेश तसेच उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे अन्य काही राज्यांमध्ये देखील जोरदार पाऊस बघायला मिळत आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान देशभरातील ठिकठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामध्ये मध्य भारत आणि पूर्व भारतामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे या पावसामुळे ठिकठिकाणी विस्कळीत होताना बघायला मिळत आहे.

IMD update: हवामान विभागाचा हवामान अंदाज

उत्तराखंडमध्ये सध्या ढगफुटी सदृश्य पाऊस चालू आहे काही ठिकाणी भूसंलन होत आहे तसेच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. उत्तराखंड सह देशभरातील डोंगराळ भागातील राज्यांमध्ये चांगला जोरदार पाऊस होताना बघायला मिळत आहे.

उत्तर प्रदेश मधील फैजाबाद, प्रयागराज, लखनऊ तसेच बिहार मधील पटना, गया, भागलपूर, सुपौल, मोतीहारी, दरभंगा इत्यादी जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे ईशान्य भारतात नागालँड, मणिपूर, मेघालय, आसाम, त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल प्रदेश या राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या देशभरात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडताना बघायला मिळत असला तरी राज्यांमधील अनेक भागांमध्ये अजूनही पावसाचा खंड बघायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे यावर्षी गेल्या शंभर वर्षातील सर्वात जास्त कोरडा ऑगस्ट महिना बघायला मिळालेला आहे प्रभाव असल्याचं म्हटलं जात आहे यामुळे खरीप हंगामाला फटका बसण्याची शक्यता आहे.

दररोज चा हवामान अंदाज मोफत व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा

Havaman today

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा