Maharashtra Rain Update: या ठिकाणी धो धो पाऊस पडणार

Maharashtra Rain Update

Havaman Andaj: महाराष्ट्र मध्ये तुरळ ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे परंतु बहुतांश ठिकाणी अजूनही चांगला पाऊस पोहोचलेला नाही त्यामुळे खरीप पिके संकटात आलेले आहेत व शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत अशातच आज हवामान विभागाच्या माणिकराव खुळे यांच्यामार्फत हवामान अंदाज प्राप्त झाला आहे. हवामान विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार आज विदर्भ आणि मराठवाड्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे … Read more

IMD Update: पुढील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज

IMD update

IMD update: महाराष्ट्र मध्ये वातावरणामध्ये झपाट्याने बदल होत आहे. मागील काही दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे पिकांवरती ताण आलेला आहे. महाराष्ट्र मध्ये हवामान बदलाचे मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांची दिशा बदलते व त्यामुळे महाराष्ट्र मध्ये वातावरणात बदल होतो. जर बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा कमी प्रभाव असेल तर महाराष्ट्र मध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होते. IMD update: … Read more

Havaman update: आनंदाची बातमी महाराष्ट्रामध्ये पावसाचे पुनरागमन; जाणून घ्या आज कुठे पडणार पाऊस

Havaman update Maharashtra

Havaman update: मराठवाड्यामध्ये विविध ठिकाणी शुक्रवारी पावसाला सुरुवात झाली आहे तसेच विदर्भामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे व राज्यात ठीक ठिकाणी श्रावण सरी बरसत आहेत त्यामुळेच आज कुठे पाऊस पडणार आहे याविषयी माहिती जाणून घेणे गरजेचे ठरते. महाराष्ट्रात सुट्टीवर गेलेला पाऊस परत चालू झाला आहे व अशातच पुणे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 25 … Read more

Soyabean Rate: आजचा सोयाबीन बाजारभाव दिनांक 18/08/2023 महाराष्ट्र

Soyabean bajar bhav maharashtra

बाजार समिती: औरंगाबादआवक : 1 क्विंटलकमीत कमी दर: 4500 रुपयेजास्तीत जास्त दर: 4500 रुपयेसर्वसाधारण दर: 4500 रुपये बाजार समिती: माजलगावआवक : 37 क्विंटलकमीत कमी दर: 4500 रुपयेजास्तीत जास्त दर: 4821 रुपयेसर्वसाधारण दर: 4700 रुपये बाजार समिती: कारंजाआवक : 2500 क्विंटलकमीत कमी दर: 4625 रुपयेजास्तीत जास्त दर: 4940 रुपयेसर्वसाधारण दर: 4810 रुपये बाजार समिती: तुळजापूरआवक : … Read more

Soyabean Rate: आजचा सोयाबीन बाजारभाव दिनांक 18/08/2023 table

Soyabean bajar bhav

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 18/08/2023 औरंगाबाद — क्विंटल 1 4500 4500 4500 माजलगाव — क्विंटल 37 4500 4821 4700 कारंजा — क्विंटल 2500 4625 4940 4810 तुळजापूर — क्विंटल 60 4500 4850 4800 सोलापूर लोकल क्विंटल 138 4300 4910 4750 अमरावती लोकल क्विंटल 2583 4750 4926 … Read more

Onion Rate: आजचे कांदा बाजार भाव 18/08/2023 महाराष्ट्र

Kanda bajar bhav maharashtra

बाजार समिती: कोल्हापूरआवक : 6896 क्विंटलकमीत कमी दर: 1000 रुपयेजास्तीत जास्त दर: 2500 रुपयेसर्वसाधारण दर: 1700 रुपये बाजार समिती: अकोलाआवक : 627 क्विंटलकमीत कमी दर: 1500 रुपयेजास्तीत जास्त दर: 2800 रुपयेसर्वसाधारण दर: 2100 रुपये बाजार समिती: चंद्रपूर – गंजवडआवक : 239 क्विंटलकमीत कमी दर: 2000 रुपयेजास्तीत जास्त दर: 3500 रुपयेसर्वसाधारण दर: 3000 रुपये बाजार समिती: … Read more

Onion Rate: आजचे कांदा बाजार भाव 18/08/2023 table

Kanda bajarbhav

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 18/08/2023 कोल्हापूर — क्विंटल 6896 1000 2500 1700 अकोला — क्विंटल 627 1500 2800 2100 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 239 2000 3500 3000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10591 900 2300 1600 खेड-चाकण — क्विंटल 200 1000 2500 1800 … Read more

Tur Rate: आजचे तूर बाजार भाव संपूर्ण महाराष्ट्र

Tur bajar bhav maharashtra

बाजार समिती: भोकरआवक : 6 क्विंटलकमीत कमी दर: 9663 रुपयेजास्तीत जास्त दर: 10115 रुपयेसर्वसाधारण दर: 9890 रुपये बाजार समिती: कारंजाआवक : 430 क्विंटलकमीत कमी दर: 10075 रुपयेजास्तीत जास्त दर: 11400 रुपयेसर्वसाधारण दर: 10975 रुपये बाजार समिती: अकोलाआवक : 251 क्विंटलकमीत कमी दर: 4500 रुपयेजास्तीत जास्त दर: 11000 रुपयेसर्वसाधारण दर: 9605 रुपये बाजार समिती: अमरावतीआवक : … Read more

Tur Rate: आजचे तूर बाजार भाव 18/08/2023 table

Tur bajar bhav maharashtra

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 18/08/2023 भोकर — क्विंटल 6 9663 10115 9890 कारंजा — क्विंटल 430 10075 11400 10975 अकोला लाल क्विंटल 251 4500 11000 9605 अमरावती लाल क्विंटल 669 10700 11387 11043 यवतमाळ लाल क्विंटल 38 10000 10905 10452 चिखली लाल क्विंटल 32 8500 10500 … Read more

Chana Rate: आजचा हरभरा बाजार भाव संपूर्ण महाराष्ट्र

Harbhara rate Maharashtra

बाजार समिती: शहादाआवक : 25 क्विंटलकमीत कमी दर: 4500 रुपयेजास्तीत जास्त दर: 11899 रुपयेसर्वसाधारण दर: 7871 रुपये बाजार समिती: पुणेआवक : 36 क्विंटलकमीत कमी दर: 5800 रुपयेजास्तीत जास्त दर: 6000 रुपयेसर्वसाधारण दर: 5900 रुपये बाजार समिती: दोंडाईचाआवक : 8 क्विंटलकमीत कमी दर: 3800 रुपयेजास्तीत जास्त दर: 6000 रुपयेसर्वसाधारण दर: 5500 रुपये बाजार समिती: दोंडाईचा – … Read more

WhatsApp ग्रुप जॉईन करा