IMD update: अरे वा! पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट
IMD update: महाराष्ट्र राज्यामध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाने चांगला जोरदार धरला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी चांगला पाऊस पडताना बघायला मिळत आहे जवळपास एक महिन्यांच्या अंतरानंतर महाराष्ट्रात …