गाडीचे ई-चलन तुमचं खातं रिकामं करतंय का? घरबसल्या गाडीचे ट्राफिक चलन कसे तपासायचे, जाणून घ्या सविस्तर!
जर तुम्हाला तुमच्या वाहनावरती किती चलन पेंडिंग आहे हे चेक करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटची मदत घेऊ शकता आणि त्याच्या मदतीने आपल्या वाहनाचे प्रलंबित चलन चेक करू शकता.