लाडक्या बहिणींसाठी सुवर्णसंधी! सरकारकडून मिळवा २ लाखांचे कर्ज फक्त ५% व्याजदरात! तेही कोणत्याही हमीशिवाय!
सरकारकडून महिलांना व्यवसायामध्ये प्रोत्साहन मिळावे यासाठी स्वर्णिमा योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये महिलांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मात्र 5% व्याजदरात प्रदान करण्यात येते.