लेक लाडकी योजना: तुमच्या लेकीसाठी सरकारची धमाकेदार भेट! मिळणार तब्बल 1 लाख 1 हजारांची मदत
लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वपूर्ण योजना आहे त्यामध्ये पात्र लाभार्थी मुलींना एक लाख एक हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. मुलींच्या शिक्षणासाठी तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ संकल्पना वाढवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.