Maharashtra Rain Update: पुढील 3 दिवस कुठे पडणार जोरदार पाऊस? हवामान विभाग अंदाज
Havaman update: आज पासून पुढील तीन दिवसांसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुढील तीन दिवसांमध्ये जोरदार पावसाचे आगमन महाराष्ट्रात …