वांग्यांमधील शेंडे व फळे पोखरणारी अळी ची लक्षणे व नियंत्रण
वांग्यांमधील शेंडे व फळे पोखरणारी अळी ही वांग्याची एक महत्त्वपूर्ण कीड आहे. या अळीचे शास्त्रीय नाव Leucinodes orbonalis आहे. या अळी मुळे वांग्याचे 30 ते 50 टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी होऊ शकते. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण वांग्यामधील शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीची लक्षणे आणि त्यावरती उपाय योजना जाणून घेऊया. शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीची लक्षणे … Read more