IMD update: जोरदार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा इशारा

IMD update

Indian Meteorological Department: हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे संपूर्ण देशभरामध्ये मान्सून परत एकदा सक्रिय होताना बघायला मिळत आहे व हिमाचल प्रदेश तसेच उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे अन्य काही राज्यांमध्ये देखील जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान देशभरातील ठिकठिकाणी जोरदार पाऊस … Read more

Havaman Today: पुढील 24 तासांमध्ये अकरा जिल्ह्यांना येलो अलर्ट

Havaman today

Havaman Andaj: विदर्भ तसेच मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे परंतु आता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे वायव्य दिशेकडे पुढे सरकल्यामुळे आता महाराष्ट्र मध्ये पावसाचा जोर विदर्भ वगळता इतर ठिकाणी कमी होण्याचा संकेत हवामान विभागाने दिलेला आहे. आज सोमवारी विदर्भामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान आलेले आहेत तसेच पुढील … Read more

Maharashtra Rain Update: या ठिकाणी धो धो पाऊस पडणार

Maharashtra Rain Update

Havaman Andaj: महाराष्ट्र मध्ये तुरळ ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे परंतु बहुतांश ठिकाणी अजूनही चांगला पाऊस पोहोचलेला नाही त्यामुळे खरीप पिके संकटात आलेले आहेत व शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत अशातच आज हवामान विभागाच्या माणिकराव खुळे यांच्यामार्फत हवामान अंदाज प्राप्त झाला आहे. हवामान विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार आज विदर्भ आणि मराठवाड्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे … Read more

IMD Update: पुढील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज

IMD update

IMD update: महाराष्ट्र मध्ये वातावरणामध्ये झपाट्याने बदल होत आहे. मागील काही दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे पिकांवरती ताण आलेला आहे. महाराष्ट्र मध्ये हवामान बदलाचे मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांची दिशा बदलते व त्यामुळे महाराष्ट्र मध्ये वातावरणात बदल होतो. जर बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा कमी प्रभाव असेल तर महाराष्ट्र मध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होते. IMD update: … Read more

Maharashtra Rain: शेतकऱ्यांची चिंता मिटणार, आज विदर्भाला येलो अलर्ट तसेच आणखी या ठिकाणी पावसाचा अंदाज

Maharashtra rain update today

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून संपूर्ण राज्यांमध्ये पावसाने दडी मारली होती महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये व राज्यांमध्ये देखील पावसाचे प्रमाण कमी झाले होते परंतु आता महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे आगमन होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आता महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सरासरी पेक्षा कमी पाऊस झालेला आहे. अशातच … Read more

Havaman andaj: आता दुष्काळ पडतो की काय? ऑस्ट्रेलियाचा हवामान खात्याचा धक्कादायक अहवाल

Havaman andaj

Havaman andaj: यंदाच्या पावसाळ्यामध्ये पाऊस कमी झाला आहे एका अहवालात असे सांगितले आले आहे की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये पाऊस 36 टक्के कमी झाला आहे तसेच उत्तर पश्चिम मध्य आणि दक्षिण भागांमध्ये पावसाची कमकरता ७० टक्क्यांवर पोहोचली आहे. पहिल्या अहवालामध्ये सांगितलेला हवामान अंदाज काहीसा खरा ठरताना बघायला मिळत आहे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये … Read more

IMD update : अरे वा! महाराष्ट्रात परत पाऊस येणार; विदर्भासह या ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

IMD Update

IMD update: महाराष्ट्रराज्य सह संपूर्ण देशभरामध्ये मागील काही दिवसांपासून पाऊस कमी झाल्याचे चित्र आहे भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा जोर कमी होईल हे आधीच हवामान अंदाजात सांगितलेले होते व त्यानुसार ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यापासूनच महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे परत पावसाचे कधी आगमन होईल याकडे सर्व शेतकरी व महाराष्ट्रतील … Read more

Punjab Dakh: अरे, बापरे! सप्टेंबर महिन्यामध्ये तब्बल एवढे दिवस पाऊस पडणार नाही, पंजाबराव डख यांची माहिती

Punjab Dakh havaman andaj

Punjab Dakh: अमेरिकन हवामान विभागाने यावर्षी मान्सूनपूर्वी एलनिनो चा प्रभाव बघता आशिया खंडातील बहुतांश देशांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा अंदाज वर्तवलेला होता यामध्ये भारतामध्ये देखील काही ठिकाणी दुष्काळ पडेल असे सांगितले होते. यावर्षी भारतामध्ये दरवर्षीच्या तुलनेमध्ये खूपच उशिरा पावसाने आगमन केले व जून महिन्यामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये खूपच कमी पाऊस पडला त्यामुळे अमेरिकन हवामान विभागाचा अंदाज खरा … Read more

Havaman andaj: आनंदाची बातमी, हवामान विभागाच्या अंदाजानुसार या तारखेपासून पावसाचा कमबॅक होणार!

Havaman andaj

Havaman andaj: ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून महाराष्ट्र तसेच देशभरामध्ये पावसाचा जोर कमी झाल्याचे बघायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागामार्फत ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता आणि त्याच अंदाजानुसार पहिल्याच आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर अल्पत्य झाल्याचे बघायला मिळाले. जून महिन्यामध्ये पावसाला थोडी उशिरा सुरुवात झाली होती परंतु जुलै महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढले … Read more

Maharashtra Rain: महाराष्ट्रात केव्हा होणार जोरदार पावसाचे आगमन, जाणून घ्या आजचा हवामान अपडेट

Maharashtra Rain update

Maharashtra Rain: जुलै महिन्याच्या शेवटला महाराष्ट्रामध्ये चांगला जोरदार पाऊस चालू होता परंतु ऑगस्ट महिन्यात चालू झाल्यानंतर बऱ्याच भागांमधून पाऊस गायब झालेला बघायला मिळतोय. महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडतोय परंतु जोरदार पावसाची कमतरता अजूनही जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात केव्हा जोरदार पावसाच्या आगमन होणार आहे हे आजच्या हवामान अपडेट मध्ये जाणून घेऊया. भारतीय हवामान खात्याने … Read more

WhatsApp ग्रुप जॉईन करा