Soyabean Rate: आजचा सोयाबीन बाजारभाव दिनांक 30/07/2023 table

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 29/07/2023 पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 65 4741 5099 5025 नागपूर लोकल क्विंटल 429 4400 4950 4812 लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 150 3890 5012 4976 भोकरदन पिवळा क्विंटल 7 4800 5000 4900 सावनेर पिवळा क्विंटल 2 4858 4858 4858 28/07/2023 लासलगाव … Read more

Soyabean Rate: आजचा सोयाबीन बाजारभाव दिनांक 30/07/2023 महाराष्ट्र

बाजार समिती: पिंपळगाव(ब) – पालखेड आवक : 65 क्विंटलकमीत कमी दर: 4741 रुपयेजास्तीत जास्त दर: 5099 रुपयेसर्वसाधारण दर: 5025 रुपये बाजार समिती: नागपूर आवक : 429 क्विंटलकमीत कमी दर: 4400 रुपयेजास्तीत जास्त दर: 4950 रुपयेसर्वसाधारण दर: 4812 रुपये बाजार समिती: लासलगाव – निफाड आवक : 150 क्विंटलकमीत कमी दर: 3890 रुपयेजास्तीत जास्त दर: 5012 रुपयेसर्वसाधारण … Read more

IMD Update: महाराष्ट्र राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर कमी राहणार ; हवामान विभागाचा अंदाज

IMD Update: महाराष्ट्र राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर कमी राहणार ; हवामान विभागाचा अंदाज

IMD Update : महाराष्ट्र राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर आता महाराष्ट्रात पाऊस विश्रांती घेणार असल्याची लक्षणे दिसत आहेत व यासंबंधीतच भारतीय हवामान विभागामार्फत एक महत्त्वाचे अपडेट देण्यात आलेली आहे ज्यानुसार महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर ओसरेल व त्यानंतर 2 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा … Read more

Monsoon update: आजचा हवामान अंदाज, फक्त या काही ठिकाणी आज पावसाचा जोर ओसरणार

Monsoon update

Monsoon update: नमस्कार मित्रांनो आज काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर आज पासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. एकदम थोडक्यात हे अपडेट देण्याचा आपण प्रयत्न करू त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा. पूर्व किनारपट्टीवरील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भात मागील तीन-चार दिवसापासून बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस देखील बघायला … Read more

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता जाहीर; या व्यक्तींना नाही मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ

PM kisan yojana

PM Kisan Yojana: केंद्र सरकारमार्फत चालवण्यात येणारी एक नाविन्यपूर्ण योजना म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही निश्चित रक्कम दिली जाते म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये पीएम किसान सन्मान निधी मार्फत देण्यात येतात. पी एम किसान सन्मान निधीचा चौदावा हप्ता गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी जारी करण्यात आला आहे. … Read more

Havaman andaj: संपूर्ण महाराष्ट्रात होणार पाऊस, हवामान खात्याचा आजचा हवामान अंदाज

Havaman andaj

Havaman andaj: कोकण तसेच घाट माथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे लोकांची तारांबळ उडालेली आहे व धरणाच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पावसाची संततदार सध्याही सुरूच आहे. महाराष्ट्र राज्यातील उर्वरित ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. गुरुवार दिनांक 27 जुलै रोजी पुणे, साताऱ्याचा घाटमाथ्यावरचा परिसर, रत्नागिरी तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली ला पावसाचा रेड अलर्ट देण्यात … Read more

Soyabean Rate: आजचा सोयाबीन बाजारभाव, बाजार समिती दर संपूर्ण महाराष्ट्र

Soyabean rate maharashtra

बाजार समिती: शहादा आवक : 3 क्विंटलकमीत कमी दर: 4700 रुपयेजास्तीत जास्त दर: 4757 रुपयेसर्वसाधारण दर: 4700 रुपये बाजार समिती: माजलगाव आवक : 77 क्विंटलकमीत कमी दर: 4600 रुपयेजास्तीत जास्त दर: 4900 रुपयेसर्वसाधारण दर: 4800 रुपये बाजार समिती: पुसद आवक : 70 क्विंटलकमीत कमी दर: 4775 रुपयेजास्तीत जास्त दर: 4825 रुपयेसर्वसाधारण दर: 4800 रुपये बाजार … Read more

Soyabean Rate: आजचा सोयाबीन बाजारभाव संपूर्ण महाराष्ट्र table

Soyabean bajar bhav

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 27/07/2023 शहादा — क्विंटल 3 4700 4757 4700 माजलगाव — क्विंटल 77 4600 4900 4800 पुसद — क्विंटल 70 4775 4825 4800 कारंजा — क्विंटल 600 4650 4990 4800 मोर्शी — क्विंटल 500 4600 4865 4732 राहता — क्विंटल 11 4450 4891 … Read more

Cotton Rate: आजचा कापूस बाजार भाव संपूर्ण महाराष्ट्र

Cotton rate Maharashtra

बाजार समिती: सावनेर आवक : 350 क्विंटल कमीत कमी दर: 6925 रुपये जास्तीत जास्त दर: 6925 रुपये सर्वसाधारण दर: 6925 रुपये   बाजार समिती: सेलु आवक : 1398 क्विंटल कमीत कमी दर: 6605 रुपये जास्तीत जास्त दर: 7570 रुपये सर्वसाधारण दर: 7525 रुपये   बाजार समिती: काटोल आवक : 88 क्विंटल कमीत कमी दर: 6700 … Read more

Cotton Rate: आजचा कापूस भाव संपूर्ण महाराष्ट्र table

कापूस बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 27/07/2023 सावनेर — क्विंटल 350 6925 6925 6925 सेलु — क्विंटल 1398 6605 7570 7525 काटोल लोकल क्विंटल 88 6700 7050 6900 हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 350 6700 7380 7000 26/07/2023 सावनेर — क्विंटल 250 6900 6900 6900 सिरोंचा — क्विंटल 80 … Read more

WhatsApp ग्रुप जॉईन करा