IMD update: पुढील 24 तासात 11 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा
Havaman andaj: महाराष्ट्र मध्ये तुरळक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे. बंगालचा उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्रातील वातावरणावर परिणाम होताना बघायला मिळत आहे. त्यामुळे आज देखील महाराष्ट्रातील पूर्व विदर्भामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आज महाराष्ट्र मधील मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि उर्वरित विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटसह पावसाचा इशारा जारी करण्यात आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ठीक ठिकाणी … Read more