Weather Update: शेतकऱ्यांनो तयारीत रहा, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, नवीन हवामान अंदाज जारी
Weather Update: सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे व त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर बघायला मिळत आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांना …