IMD Update: अरे बापरे! राज्यभरातील पावसाने परत घेतली विश्रांती, हवामान विभागाचा नवीन हवामान अंदाज
IMD update: ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाने दडी मारलेली होती व त्यानंतर हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस पडेल असे आपल्या हवामान अंदाज सांगितले …