Havaman andaj: यंदाच्या पावसाळ्यामध्ये पाऊस कमी झाला आहे एका अहवालात असे सांगितले आले आहे की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये पाऊस 36 टक्के कमी झाला आहे तसेच उत्तर पश्चिम मध्य आणि दक्षिण भागांमध्ये पावसाची कमकरता ७० टक्क्यांवर पोहोचली आहे.
पहिल्या अहवालामध्ये सांगितलेला हवामान अंदाज काहीसा खरा ठरताना बघायला मिळत आहे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये मान्सूनचा पाऊस 36 टक्क्यांपेक्षा कमी झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये व देशांमध्ये मान्सूनचा ब्रेक सुरू आहे व देशातील काही भाग जर वगळले तर इतरत्र बहुतांश ठिकाणी पावसाची कमतरता आहे.
पहिल्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की नैऋत्य मौसमी पाऊस हिमालय आणि आसपासच्या परिसरामध्ये चांगला राहील तसेच खरीप पिकाच्या पेरण्या झाल्यामुळे देशाच्या इतर भागात मान्सून सक्रिय होणे गरजेचे आहे.
Havaman andaj: ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा दुसरा अहवाल
दुसरा अहवाल हा एल निनो ची बातमी देणारा आहे ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया हवामान विभागाने सांगितले आहे की सप्टेंबर व नोव्हेंबर या कालावधीमध्ये येईल याचा प्रभाव जगावरती दिसेल.
एल निनो च्या प्रभावामुळे जगभरातील अनेक भागांमध्ये हवामान कोरडे राहील असा अंदाज ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने सांगितलेला आहे तसेच यापूर्वी जागतिक हवामान संघटनेने अहवाल दिलता की सात वर्षांनंतर प्रभाव दिसून येऊ शकतो जगाच्या दक्षिणेकडील भागांमध्ये प्रभाव अत्यंत प्रभावीपणे दिसत आहे
दररोज चा हवामान अंदाज व्हाट्सअप च्या माध्यमातून मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा