पुढील 4 दिवसात महाराष्ट्रात जोरदार पाऊस, अलर्ट जारी!
Havaman andaj: झारखंड जवळ निर्माण झालेल्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसासाठी सक्रिय वातावरण बघायला मिळत आहे त्यामुळेच महाराष्ट्र मध्ये गणपती बसल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच …