Havaman Andaj: पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता
Havaman Andaj: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पावसाची उघडीप चालूच आहे. काही काही ठिकाणी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी शेतकरी अजून देखील चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील विविध भागातील शेतकरी पावसाची आस धरून आहेत. Havaman Andaj: काही तासात विविध जिल्ह्यांत पाऊस आत्ताच प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये चांगला … Read more