IMD update: महाराष्ट्र राज्यात कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट, ठीक ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा संपूर्ण हवामान विभागाचा अंदाज

Monsoon update

­IMD update: महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या काही ठिकाणी खूपच जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. या जोरदार पावसामुळे तेथील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले तसेच पानवठे दुधडी भरून वाहत आहेत काही काही ठिकाणी तर पूर परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे. सध्या ठाणे आणि मुंबई नगर येथे चांगला जोरदार पाऊस चालू आहे तसेच कोकण विभागामधील काही … Read more

Havaman andaj: आज महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना रेड अलर्ट, या काही भागांमध्ये होणार आहे एकदम तुफानी पाऊस

Havaman andaj

Havaman andaj: गुजरात पासून तिकडे बंगालच्या उपसागरामध्ये एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा कमी दाबाचा पट्टा विदर्भाच्या उत्तरी परिसरावर देखील आहे आणि विदर्भाच्या पूर्वी परिसरामध्ये देखील दिसत आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर काही जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे. काही भागांमध्ये आज दुपारनंतर पावसात जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. एकदम कमी वेळात आणि थोडक्यात … Read more

IMD Update: महाराष्ट्र राज्यात खूप मुसळधार पाऊस; पुढील 48 तास ठरणार खूपच महत्वाचे

IMD Update

IMD Update: महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे विशेष करून घाटमाथा आणि कोकण विभागांमध्ये पुढील पाच दिवस मान्सूनचा पाऊस चांगला सक्रिय असेल अशी माहिती भारतीय हवामान विभाग यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे. यावर्षी पाऊस सरासरीच्या तुलनेत उशिरा सुरू झाला परंतु आता पावसाने चांगला जोर पकडला आहे. IMD Update: पुढील ४८ तास अत्यंत महत्वाचे पुढील … Read more

Havaman andaj: आज मध्य रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा, दक्षिण कोकणाला ऑरेंज अलर्ट

Havaman andaj

Havaman andaj: ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमीदाब क्षेत्राची निर्मिती झाली असून त्याला लागून समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्रकार वारे वाहताना बघायला मिळत आहेत. महाराष्ट्राच्या मध्यभागातून असलेले पूर्व पश्चिम वाऱ्याचे जोडक्षेत्र समुद्रसपाटीपासून 3.1 ते 7.7 किलोमीटर उंचीवर सक्रिय आहेत. या चक्रकार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट … Read more

Rain forecast : आजचा हवामान अंदाज; रात्रीपर्यंत ठीक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता

Rain forecast

Rain forecast : मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, कोणत्या ठिकाणी दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे याविषयी आजच्या या लेखात माहिती जाणून घेऊयात. छोटीसी अपडेट आहे त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा. Rain forecast: आजचा हवामान अंदाज नागपूर विभागामध्ये आज सकाळपासूनच खूप जोरदार पावसाची शक्यता … Read more

Rain Update: हवामान विभागाने आज या भागांना दिलाय रेड अलर्ट, राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता

Rain Update

Rain Update: यावर्षी महाराष्ट्र राज्यात पावसाळा सुरू होण्यास थोडासा उशीर झाला. परंतु आता महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चांगला जोरदार पाऊस सुरू आहे. ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होऊन नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत तसेच बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यामध्ये असलेल्या खालापूर येथील ईर्शाळवाडीत दरड … Read more

Havaman andaj: महाराष्ट्र मध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय ; या काही जिल्ह्यांना येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Havaman andaj

Havaman andaj : आज दुपारी आणि दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी सकाळपासूनच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. गुजरात पासून ते महाराष्ट्राच्या उत्तरी भागापर्यंत व विदर्भ पासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात … Read more

Havaman Live : आज महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट ; चांगला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता

Havaman Live

Havaman Live : आज 19 जुलै, आज महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळतो. काही भागांमध्ये सकाळपासूनच पाऊस राहण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये दुपारी आणि दुपारनंतर खूप मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने देखील दिलेला आहे. छोटीशी अपडेट आहे त्यामुळे ही अपडेट पूर्ण … Read more

Monsoon update: महाराष्ट्र राज्याच्या या भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा, आजचा हवामान अंदाज

Monsoon update

Monsoon update: आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणूनच आजच्या या लेखात आपण आज कुठे कुठे पाऊस पडणार आहे याविषयी माहिती जाणून घेऊया छोटीशी अपडेट आहे त्यामुळे ही अपडेट पूर्ण वाचा. महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे परंतु बहुतांश ठिकाणी पावसाने दडी … Read more

Monsoon Prediction: आजचा हवामान अंदाज ; आज कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे, लगेच जाणून घ्या

Monsoon prediction

Monsoon Prediction: बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर वाढत आहे व त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. Monsoon Prediction: नागपूर विभाग आज नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागांमध्ये सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळपर्यंत … Read more

WhatsApp ग्रुप जॉईन करा