Weather Update : महाराष्ट्रात मान्सूनला झाली सुरुवात, मुंबईनंतर पुण्यात देखील पाऊस दाखल
Weather Update: महाराष्ट्र राज्यातील वातावरणामध्ये वारंवार बदल होत आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेचा जोरदार तडाखा जाणवत आहे तर काही भागात पूर्णतः ढगाळ वातावरण झालेले आहे. तसेच राज्यामध्ये काही भागांमध्ये पाऊस होण्यास सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातील पुणे मधील चांदणी चौक, कात्रज, कर्वेनगर या भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुण्यातील पावसाने आगमन केले आहे. आज … Read more