Weather Update : महाराष्ट्रात मान्सूनला झाली सुरुवात, मुंबईनंतर पुण्यात देखील पाऊस दाखल
Weather Update: महाराष्ट्र राज्यातील वातावरणामध्ये वारंवार बदल होत आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेचा जोरदार तडाखा जाणवत आहे तर काही भागात पूर्णतः ढगाळ वातावरण झालेले आहे. …