IMD update: पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाचा आलाय अंदाज
Havaman andaj: सध्या बंगालचा उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होताना बघायला मिळत आहे व हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर पश्चिम आणि पश्चिमेकडे सरकताना बघायला मिळत …