Havaman andaj: आज मध्य रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा, दक्षिण कोकणाला ऑरेंज अलर्ट
Havaman andaj: ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमीदाब क्षेत्राची निर्मिती झाली असून त्याला लागून समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्रकार वारे वाहताना बघायला मिळत आहेत. महाराष्ट्राच्या मध्यभागातून असलेले पूर्व …